माझ्या एका वर्ग मैत्रिणीला sms करण्याचा छंद आहे. तिचा sms म्हणजे , एखादी छान शी कविता असते किःवा छोटासा उपदेश किःवा कधी कधी मैत्रिचा अर्थ कळतो नव्याने…
मैत्रि एक वारा बेधुन्द वाहणारा
मैत्रि एक पाउस वेडापिसा कोसऴणारा
मैत्रि एक मन हळुवार जपणारे
मैत्रि एक अतुट नाते हवे हवे से वाट्णारे
मैत्रि एक अतुट नाते संपुन हि न संपणारे
पण ती कधी कधी वैतागते, कारण मी तिला क्वचीतच sms करते. तिचा राग मग ती मला असा दर्शवते….
फ़ोन न कर ना बिल ज्यादा आयेगा
मेसेज न करना पैसा खर्च हो जायेगा
मिस कोल न कर ना ट री लो हो जायेगी
बस दिल से याद कर ना फ़्री मै काम हो जायेगा
नाहि तर मग अशी प्रेमळ धमकी मिळते मला…
हिट्लर ने की हुकुम गिरी
लादेन कि दह्शद गिरी
दाउद ने कि दादा गिरी
मुन्ना भाइ ने कि गान्धी गिरी
हम करेगे smsगिरी
गंमत म्हणजे तिच्या सतत मेसेजे करण्याचे कारण हि तिच्याच दुसऱ्या मेसेजेस मध्ये मिळते॒॒..
Why do Friends keep forwarding messages instead of talking with each other?
The reason is that we have nothing to say but still want to be in touch….
तिचा एक मेसेज तर जवळ जवळ एक पुर्ण पान भरेल एवढा होता…त्या पेक्षा ती पत्र का लिहीत नाहि? असा प्रश्न पडावा..
मी तिला sms न करण्याचे कारण अजिबात सांगत नाहि. मी एक सामान्य माणुस असले तरी जेव्हा तिचा हा मेसेज येतो तेव्हा वाटते कि मी पण कुणी तरी खास आहे, निदान तिच्या sms ने मला थोड्या वेळा साठी तरी असा भास होतो.किती सुन्दर भावना ….
I don’t care about the world and what people say,
as long you make me feel that you are my world and not they..
तिची ताजी धमकी.. अगर sms “receive”करने के पैसे लगते तो क्या होता….कंजुसो तुम सब रोड पे आ जाते..
मी तिच्या sms ची वाट पाहत असते , हे मी तीला बिलकुल सांगत नाहि . पण अशी smsगिरी करणारे कुणीतरी हवेच हवे…माझ्या मनात तिच्याबद्दल हेच आहे
हर किसीको हम विश नहि करते
ये बात हम यहि पर फ़िनिश नहि करते
अगर हमारा मेसेज न आये ये मत सोचना कि हम आपको मिस नहि करते.(चारु साठी)