Author: Manisha's Art
माझी पहिली कविता
आज गमती गमतीत एक गंमतच झाली!!! खास मैत्रिणींच्या व्हाट्स अॅप ग्रुप वर सहजच एक कविता शेअर केली. सर्वाना आवडली आणि त्यांना ती मी केली असे वाटले !!! श्रुति म्हणाली ” तु छान लिहितेस म्हणून मला वाटला ही तुजहि कविता आहे” गमती गमतीत मी पण बोलले ” असे म्हणतेस ? तर करुन बघायला हवी कविता ” आणि… Continue reading माझी पहिली कविता
रात्रीस खेळ चाले
सध्या जोरात चालु असलेल्या “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची ! नुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले. काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले. पण आमच्या पैकी काही अतिउत्साही कलाकारांनी स्वयंपाकघरातील टेबलावरच गाणे गुणगुण्यांस सुरुवात केली. साथ होती अंकुरच्या… Continue reading रात्रीस खेळ चाले
खांडपे गांव निसर्गचित्रण 2
कर्जत हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. परंतु पहिल्या दिवशी उन्हाच्या झळा जाणवल्या, रात्री हि तसेच वातावरण होते. पहाटे – पहाटे मात्र थोडा थंडावा जाणवला त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली. प्रथम नजर गेली ती मागच्या बाजूला असलेल्या सी- सॅा , त्राम्पोलीन, मेरी-गो-राउंड या क्रीडा साहित्याकडे. मेरी गो राउंड वर थोडे बालपण अनुभवले अन कुणी पाहात… Continue reading खांडपे गांव निसर्गचित्रण 2
खांडपे गांव निसर्गचित्रण
कर्जतच्या निवासी शिबिराचे वेळा पत्रक हातात आले, पहाटे ४.३० ला निघायचे होते. माझी मैत्रीण अनुराधाच्या यजमानांनी आम्हाला रेल्वेस्थानकावर सोडल्यामुळे आम्ही अगदी वेळेवर पोहचलो होतो. पहाटेचे प्रसन्न वातावरण , सुट्टीचा मुड , ३ दिवस मनमुराद चित्रे काढण्याचा मनसूबा .. एकदम ढिंच्यॅक सुरवात झाली होती त्यामुळे सिवूडस् स्टेशन वरुन मेल एक्सप्रेसचे जाणे पण आम्ही मस्त अनुभवले.( वाशी ते पनवेल मार्गावरील सिवूडस्… Continue reading खांडपे गांव निसर्गचित्रण
Vitthal
Road side house
Roadside