पर्यावरणाचा असमतोल दिवसे दिवस वाढत आहे. निसर्ग संपत्तीचा वारेमाप आणि सारासार विचार न करता आपल्या फायद्यासाठी वापर करून, आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. म्हणूनच वाघ वाचवा ,चिमण्या वाचवा,प्लास्टीकचा वापर टाळा इ. मोहिमा आखाव्या लागतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण बेडकाचे उदाहरण घेऊया. सापाचे खाद्य बेडूक , बेडकाचे खाद्य मच्छर , माश्या . भराव टाकून वस्ती वाढवली जात असताना बेडूकशहरातून… Continue reading असमतोल पर्यावरण आणि आपण
Category: अप्रसिद्ध पत्रे
उत्तम जालीय पालक बना
दिल्लीतील घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांला वाचा फुटली. ह्या घटनेस जबाबदार असलेल्या बऱ्याच घटकांचा उहापोह झाला. टि.व्ही, सिनेमा इ. माध्यमांतून होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल बरीच परखड मते मांडली गेली. पण इंटरनेट्मुळे मुलांवर होणाऱ्या संस्काराबद्दल अजुनही म्हणावी तशी जागृगता आपल्यामध्ये झालेली नाही. आपल्या अपरोक्ष मुले इंटरनेट्चा वापर कसा करतात ह्यावर पालकांचा हवा तसा वचक नसतो. बऱ्याच वेळा पालकांपेक्ष्या मुलांना… Continue reading उत्तम जालीय पालक बना
नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम
नवी मुंबई हे सुनियोजित शहर मानले जाते. त्यामुळे इथे बेकायदेशीर बांधकाम नसावे अशी माफक अपेक्षा ! परंतु नेरुळ, तुर्भे, पनवेल इ. ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ तसेच उड्डाणपुलाखाली बरेच बेकायदेशीर बांधकाम नजरेस पडते. थोड्या दिवसांनी हेच बांधकाम कायदेशीर करण्याचा अट्टहास धरला जाईल. तरी ह्या बाबतीत आत्ताच कडक कारवाई होणे जरुरी आहे. तसेच नवी मुंबई मध्ये बाग, दुकाने… Continue reading नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम
अवयव दान शिबिरे
गणेशोत्सव हा आपल्या सर्वाचा आवडता सण. गणेशोत्सव मंडळांचां उत्साह तर ह्या दहा दिवस ओसंडुन जात असतो. पुर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. जसे जसे आपल्या दैनदिन जीवनाच्या गरजा बदलल्या , तस तस्या आपल्या सामाजिक गरजा हि बदलल्या. त्याचे पडसाद आपल्या उत्सव साजरे करण्यावर सुद्धा दिसुन येउ लागले. सिनेमे दाखवणे, ऑर्केस्ट्रा, स्थानीकांचे करमणुकिचे कार्यक्रम अशी वेगवेगळी… Continue reading अवयव दान शिबिरे
“मित्र” स्तुत्य उपक्रम
१२ ऑगस्ट च्या म.टा. मधील ” मरने से पहले जिना सिख ले” ह्या लेखात मित्र उपक्रमाची माहिती वाचली. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने मित्र म्हणजेच माईंड इन ट्रेनिंग फ़ॉर राइट अवरनेस हा उपक्रम ५ ऑक्टोबर २०११ पासुन सुरु केला आहे. शासकिय शाळा ,अनुदानित शाळा, निवासि शाळा, आश्रमशाळा तसेच बी.एड व डि.एड कॉलेजेस येथे… Continue reading “मित्र” स्तुत्य उपक्रम