प्रिय यो यो हनी सिंग, मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत. तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती? मान्य आहे. तुझं संगीत, रॅप मंत्रमुग्ध करणारे आहे. जबरदस्त वेदना आहे. तु ’रॉकस्टार’ पहिलास का? त्यात… Continue reading पत्र …यो यो ला
Category: मराठी ब्लॉग
मराठी ब्लॉग ,Marathi Blog
त्याचा मोबाईल
मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली. “शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र बरोबर बोलण्यात गर्क होती. परत समोर येऊन उभा राहीला, पण चेहऱ्यावर मिश्किल हसु होते. तीला… Continue reading त्याचा मोबाईल
“मित्र” स्तुत्य उपक्रम
१२ ऑगस्ट च्या म.टा. मधील ” मरने से पहले जिना सिख ले” ह्या लेखात मित्र उपक्रमाची माहिती वाचली. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने मित्र म्हणजेच माईंड इन ट्रेनिंग फ़ॉर राइट अवरनेस हा उपक्रम ५ ऑक्टोबर २०११ पासुन सुरु केला आहे. शासकिय शाळा ,अनुदानित शाळा, निवासि शाळा, आश्रमशाळा तसेच बी.एड व डि.एड कॉलेजेस येथे… Continue reading “मित्र” स्तुत्य उपक्रम
आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत
पुण्याच्या अनुज बिडवे या युवकाच्या लंडनमध्ये २६ डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या हत्येमुळे आपण सर्वजण हळहळलो. आणि त्याहि पेक्षा आश्चर्यचकित झालो, जेव्हा ह्या हत्येचा निकाल २७ जुलै २०१२ मध्ये लागला. केवळ ७ महिन्यांच्या कालावधी मध्ये गंभीर गुन्ह्याची दखल घेतली असे आपल्याकडे का घडत नाही? आरोपपत्र दाखल करण्याच्या कालावधीचे नियम, निकालाची चालढकल, प्रदिर्घ उलटतपासणी आणि तत्सम कायद्यातील… Continue reading आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत
प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील गाणे…..
सागरा प्राण तळमळला…. [youtube=http://www.youtube.com/watch?v=5yKu1lOvMeA&feature=related]
जुने वर्ष………..
खरेतर आपले नविन वर्ष पाडव्याला सुरु होते. पण आता सर्रास सगळेजण ३१ डिसेंबरलाच नविन वर्ष समजतात. अर्थात हे काहि नविन पिढिला उद्देशून नाही. आबालवृध्द सर्वांसाठी आता हा नविन सण झाला आहे. वर्षाच्या शेवटच्या क्षणाची हुर हुर काहि वेगळीच असते. सगळ्यांच्या वेगवेगळ्या आखण्या असतात. प्रत्येक जण वर्षभरापेक्षा काहि तरी वेगळे करण्याची धडपड करत असतात. ऑफ़िसच्या किंवा… Continue reading जुने वर्ष………..
पडसाद थप्पडेचा
नुकतेच सोशल साईटसवर तसेच अनेक वाहिन्यांवर पवारांवर हल्ला अश्या असन्ख्य प्रतिक्रिया उमटल्या. बहुसख्यं प्रतिक्रियांचा सूर ” मराठी माणसावर हल्ला “म्हणून निषेध असाच होता. असा हा प्रश्न खरचं मराठी अस्मितेचा होता का?मराठी नेत्यानी मराठी माणसांवर अन्याय केला अशी एक पण घटना नाही आहे का? हि घटना मराठि माणसाबद्दल नव्हतीच, धर्माची तर नाहीच नाहि! हि घटना… Continue reading पडसाद थप्पडेचा
घंटीवाला बातमीदार
म.टा. तील ’दखल’ ह्या विभागातील छोट्याश्या बातमीने चटकन लक्ष वेधले – ” घंटीवाल्याच्या बातम्या” जवळजवळ समजु लागल्या पासुन पेपर, रेडिओ वरील बातम्या वडिलधारी मंडळी वाचताना आणि ऐकताना पाहत आलो. मोठे होत असताना दुरदर्शनवरील बातम्या पाहण्यातील कौतुक अनुभवले. आता तर २४ तास बातम्यांचा भडिमार अनेक वाहीन्यांवरुन सतत होत असतो, तो हि अंगवळणी पडतो आहे. मोबाइल व… Continue reading घंटीवाला बातमीदार
त्याचा हट्ट
ति त्याला विसरण्याचा असफ़ल प्रयत्न करुन थकली. मनाला मुरड घालुन जगण्याची सवय तीने हट्टाने आपल्या मनाला घातली. पण अश्याच एका बेसावध क्षणी त्याचा फ़ोन पाहुन एकदम हरखुन गेली.नकळत चेहऱ्यावर प्रसन्न हसु उमटले. ज्या क्षणासाठी आपण धडपडतो, तो क्षण समोर आल्यावर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही, मन तो क्षण अनुभवायला देखील कचरते, असे काहीसे झाले. काय… Continue reading त्याचा हट्ट
शिल्पा आणि मी
शिल्पा आणि मी, हे खास नाते आहे. शिल्पा माझी मामेबहिण , दुसरी शिल्पा माझी मैत्रीण. एक बहिण पण खास मैत्रीण तर दुसरी मैत्रीण पण बहिणीसारखी. शिल्पा जेव्हा आमच्याकडे एक वर्ष कॉलेजसाठी होती, तेव्हा मला कळले कि मला बोलता येते, आणि आपण फ़क्त मोठ्याचे ऐकायचे नसते तर आपले मत पण व्यक्त करायचे असते.मी मितभाषी असले तरी… Continue reading शिल्पा आणि मी