माझ्या एका वर्ग मैत्रिणीला sms करण्याचा छंद आहे. तिचा sms म्हणजे , एखादी छान शी कविता असते किःवा छोटासा उपदेश किःवा कधी कधी मैत्रिचा अर्थ कळतो नव्याने… मैत्रि एक वारा बेधुन्द वाहणारा मैत्रि एक पाउस वेडापिसा कोसऴणारा मैत्रि एक मन हळुवार जपणारे मैत्रि एक अतुट नाते हवे हवे से वाट्णारे मैत्रि एक अतुट नाते संपुन… Continue reading SMSगिरी
Category: मराठी ब्लॉग
मराठी ब्लॉग ,Marathi Blog
तो …ती
त्याचा मिस कॉल …..ती किती तरी वेळ तो नंबर कौतुकाने पाहत राहिली …. आज कशी आठवण झाली याला … स्वतः ला सावरत तिने त्याला फ़ोन लावला …त्याने खुप मोकळेणाने सांगितले. तुझे तिळगुळ आठवले म्हणून फ़ोन केला , ये न एकदा सगळ्याना भेटायला .. तिने सारवा सारव केली… आत्ता काही कामच नसते रे… काही काम असायलाच… Continue reading तो …ती
फसवी दारे
शांता शेळके यांचे ” सांगावेसे वाटले, म्हणून ” हे पुस्तक हातात आहे. शीर्षका इतकेच पुस्तक ही मस्त आहे. अर्थात मी शांताबाई बद्दल काय लिहिणार? पण त्यातील ३–४ कथा वाचल्यावर ,मला पण सांगावेसे वाटले, म्हणून….. फसवी दारे मध्ये त्या म्हणतात , इजिप्तच्या थडग्याना फसवी दारे असतात जेणे करून थडग्याच्या अंतरंगात कुणाला प्रवेश मिळू नए. देवगिरी च्या… Continue reading फसवी दारे
आठवण चैत्राची आणि वैशाखाची
साडे तिन मुहूर्तापैकी एक मुहुर्त- गुढीपाडवा! चैत्र महिना गुढीपाडवा, लग्नसराई, खरेदी ,चैत्रातील हळदी- कुंकू ह्या सर्वां मध्ये पटकन निघून जातो. चैत्रातील खरी मजा असते ती निसर्गाची. पिंपळाला फ़ुटणारी तांबुस लाल कोवळी पालवी …कोकिळेची कुहू कुहू …आणि इतर पक्षांची लगबग. पण आपल्याला एवढा वेळच कुठे असतो ? आमच्या घराच्या समोर पिंपळाच्या झाडावर किती तरी नविन पक्षी येतात.… Continue reading आठवण चैत्राची आणि वैशाखाची
मातृदिनाच्या शुभेछ्या !!
आज Mothers डे – म्हणजे आपला मातृदिन . कदाचित पश्चिमेची संस्कृति म्हणून आपण साजरा करायची पद्धत नाही. पण आईला प्रेमाने नमस्कार करायला कुठलीही संस्कृति आड़ येऊ नए.खरतर आईच्या प्रेमाला क़िवा प्रेमालाच व्यक्त होण्यासाठी वयाचे, धर्माचे आणि वेळेचे बंधन नसावे. माज्या आईने मला नेहेमी नविन काही करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आज मी तिचीच कविता लिहून माज्या… Continue reading मातृदिनाच्या शुभेछ्या !!
मनातील काही
मन.. मन कुणालाच कळत नाहीं….. क्षणात इथे तर क्षणात तिथे ….. आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं… तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार….. असो ….. मी काही कुणाच्या मनातील काही नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही इतरांनी सांगीतलेलेप्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते .बऱ्याच वेळा आपण जे काही बनतो त्यात या प्रसंगांचा आणि सर्व व्यक्तींचा… Continue reading मनातील काही