आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत

पुण्याच्या अनुज बिडवे या युवकाच्या लंडनमध्ये २६ डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या हत्येमुळे आपण सर्वजण हळहळलो. आणि त्याहि पेक्षा आश्चर्यचकित झालो, जेव्हा ह्या हत्येचा निकाल २७ जुलै २०१२ मध्ये लागला. केवळ ७ महिन्यांच्या कालावधी मध्ये गंभीर गुन्ह्याची दखल घेतली असे आपल्याकडे का घडत नाही? आरोपपत्र दाखल करण्याच्या कालावधीचे नियम, निकालाची चालढकल, प्रदिर्घ उलटतपासणी आणि तत्सम कायद्यातील… Continue reading आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत

शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही

दहावी- बारावीच्या निकाल प्रक्रियेमध्ये बरेच बदल केले आहेत. असे असुनही मुलांच्या तसेच पालकांच्या मनात “भरपुर मार्क्स मिळवणे” हे आकर्षण अजुनही आहे. पण ह्यामुळे मुलांच्या मनावरील ताण वाढतो आहे. मुलांमधील वाढते आत्महत्येचे प्रमाण हे त्याचे द्योतक आहे. शाळांमधे प्रत्येक पाल्याचे त्याच्या पालकांसहीत मार्गदर्शक सत्र (काउन्स्लिंग सेशन)कागदोपत्री न ठेवता सक्तीचे करावे. जेणेकरुन पाल्य- पालकांवरील ताण कमी होण्यास… Continue reading शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही