मन..
मन कुणालाच कळत नाहीं…..
क्षणात इथे तर क्षणात तिथे …..
आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं…
तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार…..
असो …..
मी काही कुणाच्या मनातील काही नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही इतरांनी सांगीतलेलेप्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते .बऱ्याच वेळा आपण जे काही बनतो त्यात या प्रसंगांचा आणि सर्व व्यक्तींचा मोठा सहभाग असतो. माझ्या या प्रयत्नाना सर्वांचे आशीर्वाद आहे असे समजते….
काहि माझ्या मनातील
काहि जवळच्या माणसाच्या मनातील …
मनातील काहि……………………
प्रयत्न करा… कधितरी यश मिळेल best of luck