आंजर्ले – हर्णे

हर्णे बंदर

आंजर्ले येथील  संस्कार-भारती निवासी वर्गाच्या  दुसऱ्या  दिवशी , आम्ही हर्णे बंदरावर गेलो. आंजर्ले वरून साधारण अर्धा – पाउण तासात आपण हर्णेला  पोहचतो. आंजर्ले व हर्णे  गावांना जोडणारा पूल  हा देखील तितकाच देखणा आहे. खाडीत उभी असलेल्या होड्याना कैमेऱ्यात टिपण्याचा मोह मी आवरू नाही शकले. चालत्या बसमधुन काढलेले फोटो तितकेसे छान नाही आले, पण बोलके नक्कीच आहेत. हर्णे किनारा हा पांढरा… Continue reading आंजर्ले – हर्णे

आंजर्ले – एक आठवण

मस्त स्पॉट

मागच्या आठवड्यात संस्कार भारतीचा निवासी वर्ग  आंजर्ले येथे संपन्न झाला. प्रसन्न सकाळ म्हणजे काय हे तिथे पोहचल्यावर लगेच जाणावले. नारळ , सुपारीची झाडे , लालबुंद माती , थंड  हवा,स्वच्छ आभाळ , कौलारू घरे सगळेच काही हरखून जावे असे होते. चौसोपी वाड्यातील झोपाळा, शेणाने सारवलेली जमीन,चूल, भिंतीतील चौकोनी- त्रिकोणी , छोटी – मोठी फडताळे , जुन्या पद्धतीचे… Continue reading आंजर्ले – एक आठवण

सुरुवात रेखाप्रवासाची …

सहा महिन्यात ५००० स्केचेस पूर्ण करण्याची   स्पर्धा फेसबुक वर पाहिली . माझे स्केचिंग एवढे चांगले नाही , खूप वाईट हि  नाही .  ह्या स्पर्धेत दररोज २७ स्केचेस करणे अभिप्रेत होते, म्हणून  सहभागी होण्याचे धारिष्ट नाही करू शकले. साधारण एक महिन्याने , माझ्यातील विद्यार्थिनी जागी झाली. मी ह्या स्पर्धेत एक महिना उशीरा सहभागी झाले त्यामुळे अर्थातच प्रत्येक दिवशी… Continue reading सुरुवात रेखाप्रवासाची …

असमतोल पर्यावरण आणि आपण

पर्यावरणाचा  असमतोल  दिवसे दिवस वाढत आहे. निसर्ग संपत्तीचा वारेमाप आणि सारासार विचार न करता आपल्या फायद्यासाठी वापर करून, आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. म्हणूनच  वाघ वाचवा ,चिमण्या वाचवा,प्लास्टीकचा वापर टाळा इ.  मोहिमा आखाव्या लागतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण बेडकाचे उदाहरण घेऊया. सापाचे  खाद्य बेडूक , बेडकाचे खाद्य मच्छर , माश्या . भराव  टाकून वस्ती वाढवली  जात असताना  बेडूकशहरातून… Continue reading असमतोल पर्यावरण आणि आपण

पप्पा

मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली! आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते पप्पा मनाने निर्मळ होते, त्यांनी आपले मत कोणावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना ते जमले… Continue reading पप्पा

उत्तम जालीय पालक बना

दिल्लीतील घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांला वाचा फुटली. ह्या घटनेस जबाबदार असलेल्या बऱ्याच घटकांचा उहापोह झाला. टि.व्ही, सिनेमा इ. माध्यमांतून होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल बरीच परखड मते मांडली गेली. पण इंटरनेट्मुळे मुलांवर होणाऱ्या संस्काराबद्दल अजुनही म्हणावी तशी जागृगता आपल्यामध्ये झालेली नाही. आपल्या अपरोक्ष मुले इंटरनेट्चा वापर कसा करतात ह्यावर पालकांचा हवा तसा वचक नसतो. बऱ्याच वेळा पालकांपेक्ष्या मुलांना… Continue reading उत्तम जालीय पालक बना

पत्र …यो यो ला

प्रिय यो यो हनी सिंग, मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत. तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती? मान्य आहे. तुझं संगीत, रॅप मंत्रमुग्ध करणारे आहे. जबरदस्त वेदना आहे. तु ’रॉकस्टार’ पहिलास का? त्यात… Continue reading पत्र …यो यो ला

त्याचा मोबाईल

मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली.   “शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र बरोबर बोलण्यात गर्क होती. परत समोर येऊन उभा राहीला, पण चेहऱ्यावर मिश्किल हसु होते. तीला… Continue reading त्याचा मोबाईल

अमोल

अमोल खुप आखडु होता. अर्थात हा माझा भ्रम होता, हे मला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जाणवले. झाले असे, तालीमीसाठी आम्ही जमलो तेव्हा सर्व जण अजिबात serious नव्हते. मी अक्षरश: सर्वांना जबरदस्ती तुम्हाला बाल्या डान्स करायचाय, फ़क्त ९  स्टेप्स आहेत, पटकन होईल वगैरे सांगुन एक व्हिडियो दाखवला. सगळे डान्समध्ये रमले , हे पाहुन मोर्चा सरस्वती वंदन कडे… Continue reading अमोल

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम

नवी मुंबई हे सुनियोजित शहर मानले जाते. त्यामुळे इथे बेकायदेशीर बांधकाम नसावे अशी माफक अपेक्षा ! परंतु नेरुळ, तुर्भे, पनवेल इ. ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ तसेच उड्डाणपुलाखाली बरेच बेकायदेशीर बांधकाम नजरेस पडते. थोड्या दिवसांनी हेच बांधकाम कायदेशीर करण्याचा अट्टहास धरला जाईल. तरी ह्या बाबतीत आत्ताच कडक कारवाई होणे जरुरी आहे. तसेच नवी मुंबई मध्ये बाग, दुकाने… Continue reading नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम