फेसबुक च्या माध्यमातून अमोल सरांची जलरंगाची कार्यशाळा असल्याचे समजले. पण माझी गेल्या ६ महिन्यात बरीच भ्रमंती झाली असल्यामुळे जावे की नाही हे ठरत नव्हते.शिवाय फेब्रुवारी महिन्यातील केरळ ला अनुभवलेला उन्हाचा तडाखा आठवला , त्यामुळे मे महिन्यात अलीबाग मध्ये कसे वातावरण असेल असाही विचार आला. संस्कार भारतीच्या आउटडोअरला अमोल सरांचे निसर्गचित्रण पाहण्याचा योग बऱ्याच वेळा आला, परंतु… Continue reading जलरंगातील अलिबाग