मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली. “शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र बरोबर बोलण्यात गर्क होती. परत समोर येऊन उभा राहीला, पण चेहऱ्यावर मिश्किल हसु होते. तीला… Continue reading त्याचा मोबाईल
Tag: तो आणि ती
त्याचा हट्ट
ति त्याला विसरण्याचा असफ़ल प्रयत्न करुन थकली. मनाला मुरड घालुन जगण्याची सवय तीने हट्टाने आपल्या मनाला घातली. पण अश्याच एका बेसावध क्षणी त्याचा फ़ोन पाहुन एकदम हरखुन गेली.नकळत चेहऱ्यावर प्रसन्न हसु उमटले. ज्या क्षणासाठी आपण धडपडतो, तो क्षण समोर आल्यावर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही, मन तो क्षण अनुभवायला देखील कचरते, असे काहीसे झाले. काय… Continue reading त्याचा हट्ट
तो …चांगला खडुस
दुपार नंतर ती थोडीशी मोकळी झाली कि महत्वाच्या कामांच्या सुचि वर नजर टाकत असे. ती कामे झरझर हातावेगळी झाली , कि मग पेमेंट साठी येणारे फोन , कुणाचा पगार द्यायचे राहिलेत, फोन बिले, विजेची बिले बाकि आहेत… कुठले अधिकारी काय प्रश्न विचारतील ह्याचा अंदाज घेत होती. एवढ्यात तो तीरा सारखा केबिन मधे शिरताना विचारता झाला,” … Continue reading तो …चांगला खडुस
तो …ती
त्याचा मिस कॉल …..ती किती तरी वेळ तो नंबर कौतुकाने पाहत राहिली …. आज कशी आठवण झाली याला … स्वतः ला सावरत तिने त्याला फ़ोन लावला …त्याने खुप मोकळेणाने सांगितले. तुझे तिळगुळ आठवले म्हणून फ़ोन केला , ये न एकदा सगळ्याना भेटायला .. तिने सारवा सारव केली… आत्ता काही कामच नसते रे… काही काम असायलाच… Continue reading तो …ती