नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम

नवी मुंबई हे सुनियोजित शहर मानले जाते. त्यामुळे इथे बेकायदेशीर बांधकाम नसावे अशी माफक अपेक्षा ! परंतु नेरुळ, तुर्भे, पनवेल इ. ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ तसेच उड्डाणपुलाखाली बरेच बेकायदेशीर बांधकाम नजरेस पडते. थोड्या दिवसांनी हेच बांधकाम कायदेशीर करण्याचा अट्टहास धरला जाईल. तरी ह्या बाबतीत आत्ताच कडक कारवाई होणे जरुरी आहे. तसेच नवी मुंबई मध्ये बाग, दुकाने… Continue reading नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम