दिल्लीतील घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांला वाचा फुटली. ह्या घटनेस जबाबदार असलेल्या बऱ्याच घटकांचा उहापोह झाला. टि.व्ही, सिनेमा इ. माध्यमांतून होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल बरीच परखड मते मांडली गेली. पण इंटरनेट्मुळे मुलांवर होणाऱ्या संस्काराबद्दल अजुनही म्हणावी तशी जागृगता आपल्यामध्ये झालेली नाही. आपल्या अपरोक्ष मुले इंटरनेट्चा वापर कसा करतात ह्यावर पालकांचा हवा तसा वचक नसतो. बऱ्याच वेळा पालकांपेक्ष्या मुलांना… Continue reading उत्तम जालीय पालक बना