सध्या जोरात चालु असलेल्या “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची ! नुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले. काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले. पण आमच्या पैकी काही अतिउत्साही कलाकारांनी स्वयंपाकघरातील टेबलावरच गाणे गुणगुण्यांस सुरुवात केली. साथ होती अंकुरच्या… Continue reading रात्रीस खेळ चाले